माझी शाळा मराठी निबंध My School Essay In Marathi (Nibandh)

My School Essay In Marathi या पोस्टमध्ये मी तुम्हाला majhi shala निबंध लिहिला आहे हा निबंध तुम्ही सर्व इयत्तेसाठी वापरू शकता आणि विविध प्रकारच्या स्वरूपात वापरू शकता जशी तुम्हाला निबंधाची गरज आहे तसा निबंध तुम्ही या पोस्टमध्ये पाहू शकता आणि याच बरोबर तुम्ही तुमच्या आवडती चा निबंध वाचू शकता.

My School Essay In Marathi
माझी शाळा मराठी निबंध My School Essay In Marathi

माझी शाळा निबंध 5 ओळी | 5 line on My School Essay In Marathi

  1. माझ्या शाळेमध्ये दररोज सकाळी प्रार्थना केली जाते.
  2. माझ्या शाळेत खेळण्यासाठी एक मोठे असे मैदान आहे.
  3. माझ्या शाळेच्या आजूबाजूला खूप सारे सुंदर फुलांची झाडे आहेत.
  4. माझ्या शाळेत सर्वात चांगले शिक्षण दिले.
  5. माझी शाळा ही एक आदर्श शाळा आहे.

माझी शाळा निबंध 10 ओळी | 10 Lines On My School in MarathI essay (Nibandh)

  1. माझी शाळा च्या बाजूला एक सुंदर तलाव आहे.
  2. माझी शाळा ही आमच्या तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट शाळा आहे. 
  3. माझ्या शाळेमध्ये जिल्ह्यातील पहिले संगणक कक्ष आहे.
  4. माझ्या शाळेतील आसपासचा परिसर खूप सुंदर आणि हिरवागार आहे.
  5. माझ्या शाळेच्या मागे खूप मोठे मैदान आहे.
  6. आमच्या शाळेतील सर्व शिक्षिका आणि शिक्षक खूप चांगली शिकवण देतात.
  7. आमच्या शाळेत हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
  8. आमच्या शाळेमध्ये खेळायला जास्त प्राधान्य दिले जाते
  9. माझ्या शाळेत एकूण मिळून दहा वर्गखोल्या आहे. 
  10. माझ्या शाळेला उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळाला आहे. 

माझी शाळा मराठी निबंध ( 3० शब्दांत ) My School Essay In Marathi (30 words)

मला एक आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेचे नाव आहे शिवाजी विद्यामंदिर याच शाळेत मी माझे लहानपणीचे सर्व शिक्षण घेतले आहे आणि तिथूनच माझ्या आयुष्याची खरी सुरुवात झालेली आहे.

शाळेमध्ये माझ्या खूप सार्‍या लहानपणीच्या आठवणी राहिलेले आहेत. या शाळेतच मी लेखन, वाचनाचे पहिले धडे गिरवले.

शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेत आम्ही विविध प्रकारचे प्रयोग करतो. त्या प्रयोगशाळेमध्ये आम्हाला विज्ञानातील जादू बघायला मिळते. त्याचबरोबर माझ्या शाळेत संगणक लॅब, मोठे सभागृह सुध्दा आहे.

माझी शाळा मराठी निबंध ( 5० शब्दांत ) My School Essay In Marathi (50 words)

माझ्या शाळेचे शिक्षक अत्यंत हुशार आणि मनमिळावू आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोठया यशामागे शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. माझ्या शाळेचे शिक्षक आम्हाला अभ्यासासोबतच बाहेरील स्पर्धा – परीक्षा, विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यास नेहमी प्रेरीत करतात.

माझ्या शाळेमध्ये अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्व दिले जाते. खेळासोबतच शाळेमध्ये विविध प्रकारचे व्यायाम आमच्या शिकविले जातात. त्याचबरोबर आम्हाला खेळाचे, व्यायामाचे महत्व सांगितले जाते.

माझ्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, विविध प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, थोर नेत्यांची सण, जयंती असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. 

आमच्या शाळेचा १०वी बोर्डाचा निकाल हा नेहमी १०० टक्के लागतो. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतात. दरवर्षी चांगले गुण मिळाल्याचा आनंद हा प्रत्येक विद्यार्थ्याला असतोच पण शाळा सोडण्याचे दुःख ही मुलांच्या चेहऱ्यावर दिसत असते.

माझी शाळा मराठी निबंध ( 10० शब्दांत ) My School Essay In Marathi (100 words)

माझ्या शाळेमुळेच मला चांगले मित्र- मैत्रिणी मिळाले आहेत. मला माझ्या शाळेचा अभिमान आहे. मी माझ्या शाळेचा आदर करते. माझे माझ्या शाळेवर खूप प्रेम आहे.

आमच्या शाळेमध्ये एकूण मिळून सात वर्गखोल्या आहेत या सर्व सात वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते सगळ्यात अगोदर की वर्गखोली ही मुख्याध्यापकांची वर्ग खोली आहे.

यावर खोलीमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग सर्व विश्रांती करत असतात आणि याच खोलीमध्ये जर कोणती महत्त्वाची शाळेमध्ये मीटिंग असेल तर या खोलीमध्ये घेतली जाते.

याच आमच्या ऑफिसच्या खोलीच्या बाजूला किचन घर आहे म्हणजे इथे आमच्या शाळेची सर्व दुपारची जेवण असते ते सर्व जेवण येथे बनवायचे यामध्ये जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे हे सर्व शाळेत शाळेकडून दिले जात असे आणि येथे सर्व आमच्या भोजनाची व्यवस्था होत असे.

शाळेकडून आम्हाला दुपारच्या भोजनासाठी खूप काही खायला मिळत असेल जसे की खिचडी भात वरण अशा प्रकारचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आम्हाला शाळेत खायला मिळत जाईल आणि याच बरोबर यानंतर आमच्या शाळेचे वर्ग चालू होतात .

जिथून विद्यार्थी वर्गात शिक्षण घेत असतात ते वर्ग चालू होतात तर अ तुकडी चाहे तुकडी मध्ये सर्वात हुशार विद्यार्थी असतात आणि या वर्गामध्ये माझे शिक्षण पूर्ण झाले आहे याच वर्गाच्या पहिल्या बाकड्यावर मी आणि माझा मित्र बसत असे आणि याच बाकड्यावर बसून मी माझे सर्व शिक्षण घेतले आहे .

माझी शाळा मराठी निबंध ( 15० शब्दांत ) My School Essay In Marathi (150 words)

इथेच आम्ही दुपारच्या सुट्टीत डबा देखील खाल्लेला आहे जर एखादा शिक्षक वर्गावर ती येण्यास जर उशीर झाला तर हा मी पहिल्या बाकड्यावर बसून तो शिक्षक येईल तोपर्यंत विद्यार्थ्यांना सूचना देत असो की शिक्षक येत आहे तोपर्यंत वर्ग शांत ठेवा पण आम्ही वर्ग शांत ठेवायचे ऐवजी शिक्षक कधी येत आहेत.

हे वर्गाच्या बाहेर येऊन बघत असत कधी कधी शिक्षक आम्हाला पाहत जाईल आणि वर्ग चालू झाल्यानंतर आम्हाला शिक्षा देखील करत असेल पण या शिक्षण मध्ये एक वेगळीच मजा असते आणि आम्ही ज्या बाकड्यावर बसून त्या बा कड्यावरून आमच्या शाळेतील सर्वात सुंदर नजारा दिसत असेल.

या आकड्यावरून शाळेतली विविध प्रकारचे उपक्रम चालू असलेले ते सर्व इथून त्याचबरोबर खेळाचे मैदान देखील याच खिडकीतून आम्हाला दिसत जाईल यामुळे शाळेमध्ये काय चालले आहे.

हे सर्व आम्हाला एकाच जागेवरून बसायचं कळत असे माझ्या शाळेचे एक आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे की माझ्या शाळेमध्ये खेळाला खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण आमच्या शाळेमध्ये चार वाजल्यानंतर जो राहिलेला एक तास असतो तो सर्व खेळासाठी दिला जातो.

यामध्ये आमचे शारीरिक शिक्षणाचे सर सर्व प्रकारचे खेळ घेत असे आणि आमचे शारीरिक मनोरंजन करत असते आणि त्याच बरोबर आमचे विविध खेळ खेळल्यामुळे आम्हाला खूप जास्त उत्साह येत असे.

शाळेमध्ये पूर्ण दिवसभर आणि याच मुळे मला माझी शाळा खूपच जास्त आवडत असे आणि जर एखादा खेळ चांगल्या प्रकारे खेळला गेला तर त्या खेळाचे एखादा विद्यार्थी उत्तम कामगिरी करत असेल तर शारीरिक शिक्षणाचे शिक्षक या विद्यार्थ्यास शाळा संपल्यानंतर ही खेळ खेळण्यास बोलवत असे.

त्या मधला जोक खेळासाठी चा गुण आहे तो त्या गुंडाला प्रोत्साहन देत असे आणि याचमुळे आमच्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे खेळांमध्ये खूप जास्त पारंगत होऊन आमच्या शाळेचे नाव जिल्हा व राज्य स्तरावर स्पर्धा खेळून गाजवत आहेत.

माझ्या शाळेत एक संगणक शाळा आहे म्हणजे तिथे सर्व संगणक हे आमच्या गावातील एका माणसाने शाळेला सप्रेम भेट दिलेले आहेत आणि यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप चांगली असे संगणक विद्या मिळते कारण या सर्व संगणक शाळेत खूप मोठ्या प्रमाणात संगणक आहेत आणि ते संगणकाचे प्रशिक्षण खूप चांगल्या प्रकारे दिले जाते.

माझी शाळा मराठी निबंध ( 20० शब्दांत ) My School Essay In Marathi (200 words)

आमची शाळा खूप उच्च प्रतीचा कम्प्युटर प्रशिक्षण आम्ही घेऊ शकतो आणि याच मुळे गावातील सर्व विद्यार्थ्यांना जे आमच्या शाळेत शिकत आहेत त्यांना कम्प्युटर बद्दल संपूर्ण माहिती झालेले आहे.

आमच्या शाळेमध्ये घरून डबा आणण्यास सक्त मनाई होती कारण जर एखाद्याने घरून डबा आणला तर तू शाळेतला पोषण आहार खायचं नाही त्याच्यामुळे शाळेत सर्वांना घरून डबा आणण्यास शिक्षकांचा विरोध होता पण मी आणि माझा मित्र चोरून आमच्या बॅगमधून डब्बा आणायचा आणि स्वर्गातील सर्व विद्यार्थी बाहेर गेले की दोघे मिळूनच डबा खायचो तो डब्बा खाण्याची एक वेगळीच मज्जा येत असेल.

आमच्या शाळेला गेल्यावर्षी विज्ञान प्रदर्शन मध्ये पहिला क्रमांक मिळाला होता कारण आमच्या शाळेमध्ये आमचे संगणक शाळा आहे त्यामध्ये एका विद्यार्थ्याने संगणकावरती बनवलेल्या एका विज्ञान प्रकल्पामध्ये विज्ञान प्रदर्शनी जी आमच्या जिल्हास्तरावर झाली होती त्यामध्ये आमच्या शाळेने प्रथम स्थान पटकावले होते यामुळे आमच्या शाळेच नाव खूप मोठे झाले होते आमच्या भागात.

आमच्या शाळेमध्ये जबाब पंधरा ऑगस्ट असते तेव्हा आमच्या शाळेमध्ये आमच्या भागात सर्वात मोठे शारीरिक प्रदर्शन चा कार्यक्रम होतो या कार्यक्रमांमध्ये आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शारीरिक कवायती चे प्रदर्शन करत असतात.

याच बरोबर इतर शाळेचे विद्यार्थी देखील आमच्या कवायती मध्ये सामील होतात आणि एक मोठा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी आमच्या शाळेच्या आवारात घेतला जातो आणि यामध्ये आमच्या भागातील सर्व अधिकारी आणि नेते मंडळी उपस्थित असतात.

माझ्या शाळेला एकूण मिळून दोन फाटके आहेत एका फाटकातून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी वाटा आहे तर दुसऱ्या फाटकातून शाळेसाठी जे लागणारे साहित्य व इतर काही कामांसाठी वाहने येतात तर त्या वाहनांसाठी शाळेला मागच्या फाटकातून येण्यासाठी जागा आहे .

जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या वाहनांचा काही त्रास झाला नाही पाहिजे यामुळे आमच्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास अजिबात जाणवत नाही आमच्या वर्गात स्पीकर लावलेले आहेत.

म्हणजे जर शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम किंवा मुख्याध्यापकांना कोणती तात्काळ अपनी जर माहिती द्यायचे असेल विद्यार्थ्यांना तर ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसूनच आमच्या सर्व शाळेतला वर्गांना आपल्या स्पीकर द्वारे पोहोचवतात यांनी आम्हाला लगेच कोणतीही सूचना कळते.

याचा फायदा आणखीन एक असा आहे की जर आमच्या वर्गखोलीत एखादी कविता म्हणायचे असेल तर ती कविता सगळ्यात अगोदर आमच्याकडे माइक घेऊन स्पीकरवर ती बोलली जाते जेणेकरून आम्हा सर्वांना ती कविता म्हणण्यासाठी खूप जास्त उत्साह येत असतो.

आमच्या शाळेमध्ये दरवर्षी बाल आनंद मेळावा होत असतो या कार्यक्रमांमध्ये शाळेमध्ये विविध नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि यामध्ये आमच्या सर्व केंद्रांच्या शाळेची एक संमेलन होत असते यामध्ये विविध केंद्रांच्या शाळेचे विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात.

विविध प्रकारचे खेळ देखील या कार्यक्रमादरम्यान खेळले जातात आणि हा सर्वात आनंदाचा कार्यक्रम असतो वर्षातील आमच्या शाळेमध्ये आणि या मध्येच वर्षभरातील आदर्श शिक्षक आणि वर्षभरात जेवढे खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली यांचा देखील सत्कार होतो.

या कार्यक्रमाच्या दरम्यान यामुळे हा कार्यक्रम खूपच सुंदर असतो आणि या कार्यक्रमांमध्ये गावातील लोक देखील सहभागी होत असतात.

माझ्या शाळेतील माझा सर्वात भीतीदायक क्षण म्हणजे जेव्हा शाळेमध्ये इन्स्पेक्शन असते तेव्हा दुसऱ्या शाळेतील शिक्षक आपल्या शाळेत येऊन आम्हाला प्रश्न विचारायचे आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर येत असे पण काय माहिती दुसऱ्या शाळेतील शिक्षक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा आमच्या तोंडातून एक शब्दही निघत नसेल .

यामुळे आम्हाला खूप जास्त भीती वाटत असायची आणि याच इन्स्पेक्शन वरती आमच्या शाळेची गुणवत्ता यादी बनवली जात असे त्यामुळे आम्हाला जेव्हा इन्स्पेक्शन होत असे तेव्हा खूप जास्त भीती वाटत असे.

माझ्या शाळेची सर्वात खास गोष्ट म्हणजे आमच्या शाळेत समोरील असलेली दाट जंगलाची झाडी आमची शाळा गावाच्या थोड्या बाजूला असल्याकारणाने आमच्या शाळेच्या थोड्या अंतरा समोरच जंगल आहे आणि या जंगलांमध्ये वन्य प्राणी नाहीत पण या जंगलामध्ये खूप सारे पक्षी आहेत.

जेव्हा आमच्या वर्गात शिक्षक शिक्षण देत असतात तेव्हा त्या पक्षांचा एक वेगळाच किलबिलाट आमच्या कानावर ऐकू येत असे आणि हा किलबिलाट मनाला अगदी मोहून टाकणारा असतो यामुळे आमचे शिक्षण घेत असताना खूप जास्त मन लागत असे आणि यामुळे मनामध्ये एक वेगळाच उत्साह येत असतो अभ्यास करण्यासाठी

अशी ही माझी शाळा या शाळे मधून मी खूप काही शिकलो आहे आणि या शाळेला मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही कारण या शाळेने मला जगायचे कसे हे सर्व शिकवले आहे आणि या शाळेमध्ये माझ्या लहानपणीच्या सर्वात खास आठवणी आहेत आणि या शाळेचे शिक्षक की माझ्या मनात खूप मोठे घर करून गेले आहेत आणि माझा या सर्व शिक्षकांबद्दल खूप आदर आहे.

निष्कर्ष: मी तुम्हाला My School Essay In Marathi निबंध दिलेले आहेत हे निबंध तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी वापरू शकता आणि जर अशाच प्रकारचे निबंध तुम्हाला आणखीनही हवे असतील तर तुम्ही आपल्या या ब्लॉग वरती आणखीन जास्त पोस्ट वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *